Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    चाळीसगाव तालुक्यातील तळोदे येथील माहेर आसलेल्या २९ वर्षीय विवाहितेला माहेरहून कार घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा माहेर असलेल्या योगिता भूषण हिरे (वय २९) यांचा विवाह १८ फेब्रुवारी २०१३ रोजी नाशिक जिल्ह्यातील सोयगाव येथील भूषण मधुकर हिरे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर पती भूषण अहिरे याने कार घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेला तगादा लावला. परंतू आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ५ लाख रूपये देवू शकले नाही. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

    यासाठी सासु सुनंदा, मधुकर अहिरे, नणंद पल्लवी किशोर अहिरे, नंदोई किशोर बाळासाहेब अहिरे सर्व रा. सोयगाव ता.मालेगाव जि. नाशिक यांनी छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता तळोंदे ता. चाळीसगाव येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेने पतीसह सासरच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू, नणंद आणि नंदोई या चार जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chalisgaon crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif