काकडीच्या सेवनाने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे ; जाणून घ्या

0

प्रत्येकाला वाटते की, आपले आरोग्य उत्तम राहावे. याकरता अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. पण, बऱ्याचदा आपल्या शेजारी अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे आपले आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यातीलच काकडी हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया याव्यतिरिक्त काकडी आपल्यासाठी कशाप्रकारे लाभदायक आहे.

काकडी हा थंड पदार्थ आहे त्याच वापर सगळ्यात जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसात करतात. काकडीचे उत्पन्न हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याऐवजी काकडीचा वापर केला पाहिजे. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. नमक आणि काकडी हि आरोग्यासाठी फायदेमंद आहे. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. किंवा पिवळ्या पद्धतीची लघवी होत असेल तर अश्या वेळी काकडीचा जास्त वापर करतात. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो. काकडीच्या बियांमध्ये अनेक [पोषक घटक आहेत. त्याचा फायदा शरीराला होतो तसेच बुद्धी तल्लख राहण्यासाठी काकडीचा वापर केला पाहिजे.

– काकडी गोड , थंड ,तसेच पित्त कमी करण्यासाठी वापर करतात.

– काकडीच्या साह्याने सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते.

– शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.

– काकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.

– काकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी

– काकडी अंगातील आग कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

– काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये.

– शरीरावरच्या पुळ्या या कमी करण्यासाठी काकडीचा वापर करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.