जळगाव ;- येथील काँग्रेस महानगरतर्फे काँग्रेस भवनात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी शहर महानगराध्यक्ष डॉ. ए.जी. भंगाळे , काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष राजस कोतवाल , युवक महानगराध्यक्ष परवेज पठाण यांच्यासह पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते .