Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड
    जळगाव

    कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड

    By March 13, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या  उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

     

    शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांची आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा   रूपाली चाकणकर, रा.कॉ. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

     

    पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी तसचे पक्षाची ध्येय धोरणे सर्वसमान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील अशी आशा आहे असे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील यांनी कल्पना पाटील यांचे  अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif