Saturday, December 3, 2022

कर्जबाजारीपणाला कंटाळून वाकडीच्या शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

- Advertisement -

जामनेर :- तालुक्यातील वाकडी येथील शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अभिमान मांगो सोन्ने वय 55 असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी कि , वाकडी ता, जामनेर येथील शेतकरी अभिमान सोन्ने यांनी आज सकाळी आपल्या जामनेर रस्त्यावरील शेतात जाऊन विष घेतले. याची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे तेथिल वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले . त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, पान 4 वर

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या