निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : करमुड परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून भारतिय दुर संचार. निगम ला रेंज नसल्यामुळे ग्राहकांचे हाल होत असून वैतागलेले ग्राहक इतर मोबाईल कंपन्यांकडे वळत आहेत.
दि, १८ सप्टेंबर रोजी करमुड जवळील अभोणे गावी नातेवाईकांच्या भेटी निमित्त आलो असता बि एस एन एल ला तसेच एरटीएला रेंज मिळत नसल्याने खूप काही समस्या जाणवल्या तरी भारतीय दुर संचार निगमच्या वरीष्ठ अधिकारीच वर्गाने लक्ष देवून करमुड परीसरात रेंज वाढवून द्यावी अशी मागणी करमुड ग्रा.पं. सदस्य तथा अभोणे गावाचे रहिवासी कैलास राघो महाले यांनी केली आहे.