कडू भोई

0

रावेर :- तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी कडू देवराम भोई (७४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. येथील सुरेश भोई यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.