Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने चाळीसगाव येथील कोविड सेंटर उभारणीसाठी २५ हजारांची मदत
    जळगाव

    कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने चाळीसगाव येथील कोविड सेंटर उभारणीसाठी २५ हजारांची मदत

    By July 19, 2020No Comments27 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय व संघटना यांच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत सर्व सोयी सुविधायुक्त कोविड व क्वारंटाइन सेंटर लोकसहभागातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत अनेक दाते मदतीसाठी पुढे येत असून कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने २५००० रुपयांच्या मदतीचा धनादेश चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी पाटीदार समाजाचे रावजीभाई पटेल, केशव भाई पटेल, अमृतभाई पटेल, शिवजीभाई पटेल, शांतीलालभाई पटेल, पुरुषोत्तमभाई पटेल, जितेंद्र भाई पटेल आदी उपस्थित होते.

    आमदार मंगेश चव्हाण यांनी कच्छ कडवा पाटीदार समाजाचे कोविड सेंटर साठी योगदानाबद्दल आभार मानले. चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले योगदान अमूल्य असून चाळीसगाव तालुक्यातील सामाजिक संस्था व दातृत्ववान व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

    कालच चाळीसगाव येथील वीज वितरण कंपनी मधील ऑपरेटर जयंत गायकवाड यांनी ५००० रुपये मदतीचा चेक आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला होता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif