Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कंडारीतील युवकाचा नदी पाञात बुडून मृत्यू
    गुन्हे वार्ता

    कंडारीतील युवकाचा नदी पाञात बुडून मृत्यू

    By June 3, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :– तालुक्यातील कंडारी गावामधील पोहण्याकरीता गेलेल्या युवकाचा तापी नदी पाञात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    कंडारी येथील तापीनदी6 पात्राजवळील फिल्टर पाण्याच्या टाकी जवळ गणेश रामदुलारे परदेशी वय (28) हा युवक सकाळी घरून पोहण्यासाठी गेला होता. दुपारी बराच उशीर झाला घरी न आल्याने शोधा शोध केली ,तो पोहण्यास गेला तिथे बघितले तर त्याचे कपडे आढळले. सायंकाळी 5 वाजे दरम्यान त्याचे शव पाण्यावर तरंगत आले . मयत गणेश रामदुलारे परदेशी  याचे पश्चात दोन भाऊ व आई असा परिवार आहे ते रेल्वे कर्मचारी मनिराम रामदुलारे परदेशी यांचे बंधू होत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif