ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे अमरावती येथे आंदोलन

0

अमरावती  प्रतिनिधी :  काॅग्रेस पक्षाने ओ बीसी आरक्षणाचा गळा घोटण्याचे जे पाप केले आणी या पापा बरोबरीचे वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादी  आणी शिवसेना सरकारचा  आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी  व ओबीसी चे आरक्षण परत मिळवण्यासाठी  आज 26 ञुन रोजि भारतीय जनता पार्टी ने “राज्यव्यापी रस्ता रोको”  आंदोलन आयोजीत केले होते .

अमरावती भाजपा शहर जील्हाच्या वतीने अध्यक्ष  किरण पातुरकर यांचा नेतृत्वात दोन ठिकाणी “चक्का जाम” करण्यात आले.

नागपुर रोडवर “गौर ईन टी पाॅईंटवर”  आणी अकोला रोड वर “पाळा टी पाॅईंट” वर भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर ठीय्या मांडुन बसले त्यामुळे  संपुर्ण वाहतुक खोळंबलि. या  आंदोलनात नागपुर रोडवर  श्री. रविंद्र खांडेकर,सचिन रासने,रविराज देशमुख,कुसुमताई साहु,संध्याताई टिकले,गजानन देशमुख दिपक खताडे,विवेक चुटके,योगेश वानखडे, संजय तिरथकर,सुनिल साहु,सुरेखा लुंगारे,रिताताई मोकलकर,गंगाताई खारकर, आत्माराम पुरसवाणी,श्रद्भा गेहलोत, सतिश करेसीया ,भारत चिखलकर,वंदना मडगे,सुनिल जावरे,ईंदुताइ सावरकर,पंचफुला चव्हाण,निकीता पवार,मिलींद बांबल,प्रकाश सरदार ,राजेश गोयंका,कौशीक अग्रवाल,राजेश पड्डा, आशिष अतकरे,सागर महल्ले,अंकित जैन,अतुल तिरथकर,,अजय सारस्कर,कुणाल टिकले,संजय आठवले,लखन राज,प्रविण वैश्य,हेमंत श्रीवास,शिवम देशमुख,जितेंद्र भुजबळ,बाबासाहेब मारोडकल,जगदीश कांबे,अमोल गाडगे, रुषीकेश काळबांडे,राजेश पोहणकर,स्वप्निल साटोटे,राज सगणे,किरण देशपांडे, उन्नती शालिग्राम,सुषमा कोठीकर,वनमाला सोनावणे,शिल्पा पाचघरे,शितल वाघमारे,सुभाष श्रीखंडे, दिपक दादलाणी,राजु पाठक,अविनाश देऊळकर,संजय पांडे,सुरेंद्र बुरंगे,अखिलेश खडेकार,सिद्भेश देशमुख.उपस्थित होते. तर

 “पाळा टी पाॅईंट,अकोला रोड,बडनेरा, येथे झालेल्या रस्तारोको  आंदोलनात

महापौर चेतनजी गावंडे, शिवराय कुलकर्णी ,जयंत डेहनकर तुषार भारतीय ,मंगेश खोंडे विनय नगरकर ,मीनाताई पाठक ,छायाताई अंबाडकर राजेश कीटुकले, डॉ. वीरेंद्र ढोबळे.,राजू मेटे ,किरण ताई पांडे ,गजानन तरेकर ,मनिष कुठे ,गंगा ताई अंभोरे ,अनिता राज ,पद्मजा ताई कौंडण्य सतनाम कौर हुडा ,पूजा जोशी, उमेश नीलगीरे, प्रवीण कौंडण्य, प्रकाश डोपे ,राहुल जाधव ,भारतीताई डेहनकर शिवाजी आवटे, कार्तिक सा मदेकर ,लखन राज ,ममता चौधरी ,बरखा बोजे, रुपेश दुबे ,अमृत यादव ,शुभम वैष्णव ,श्याम साहू ,जयेश गायकवाड ,सौरभ कीटुकले देवांगणा लकडे ऊपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक व नंतर सुटका  केली.

Leave A Reply

Your email address will not be published.