Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ऑनलाईन दुचाकी विक्रीच्या जाहिरातीद्वारे भुसावळातील डॉक्टरांना ३० हजारांचा गंडा
    गुन्हे वार्ता

    ऑनलाईन दुचाकी विक्रीच्या जाहिरातीद्वारे भुसावळातील डॉक्टरांना ३० हजारांचा गंडा

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 20, 2020No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ  ;- ऑनलाईन दुचाकी विक्रीची ओएलक्स या वेबसाईटवर जाहिरात टाकून भुसावळातील डॉक्टरांची दुचाकी न देता उलट धमकी देत 29 हजार 520 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    डॉ.रश्मी कुंदन कोटेचा (सराफ बाजार, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार 18 नोव्हेंबर रोजी त्यांनी ओएलएक्स या वेबसाईटवर दुचाकी (क्रमांक एम.एच.03 डी.बी.7880) ची विक्री होत असल्याची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधिताशी संपर्क साधला असता आरोपीने इंडियन आर्मी रेजिमेंट ऑफीस क्रमांक 8480502964 या क्रमांकावर फोन पे करण्यास सांगितल्यानंतर फिर्यादीने त्यांच्या फोन पे अकाऊंटवरून 29 हजार 250 रुपयांची रक्कम वेळोवेळी टाकली मात्र आरोपीने दुचाकीने न दिल्याने तक्रारदाराने त्यांना विचारणा केली असता आरोपीने तुमने इंडियन आर्मीका पार्सल रीसीव्ह नही किया तो तुम पे कारवाई होगी, आपको जेल होगी, आपका करीयर बर्बाद होगा, असे सांगत धमकी दिली. या प्रकरणी आरोपी राजकुमार कैलास सेठ (तुंगा, आर.एम.नं.11, काझी मंजील, बुझीया जाधववाडी, एसव्हीआरडी, पवई मुंबई) व अनोळखी डिलेव्हरी बॉय (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif