Monday, January 30, 2023

जळगाव एसीबी पदी पोलीस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव युनीटसाठी पोलीस उप अधीक्षक म्हणून  शशीकांत श्रीराम पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव एसीबी युनीटचा अतिरीक्त कार्यभार सांभाळणारे पोलीस उप अधीक्षक सतीश भामरे यांच्याकडून हा पदभार पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांना  23 जुलै रोजी सोपवण्यात आला आहे.

तसेच कोणतेही  शासकीय अधिकारी, कर्मचारी  अथवा खासगी व्यक्तीने शासकीय काम करुन देण्यासाठी  लाचेची मागणी केल्यास एसीबी जळगाव शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे