एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळणार 50 लाखांची मदत

0

मुंबई: अत्यावश्यक सेवेत काम करत असताना एखाद्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने 50 लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.