Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»‘एसटी’च्या वर्धापनदिनी ना.महाजनांचा बस प्रवास!
    जळगाव

    ‘एसटी’च्या वर्धापनदिनी ना.महाजनांचा बस प्रवास!

    By June 1, 2019No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज (ता.१)जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बस प्रवास केला. ना.महाजन यांनी जळगाव ते जामनेर असा बसने प्रवास केला. या वेळी त्यांनी बस चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांनी गप्पादेखील मारल्या.

    आज एसटीचा ७१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्त आज सकाळी जळगाव आगारात प्रवाशांचे पुष्पगुच्छ आणि पेढा भरवून स्वागत करण्यात आले.त्यांच्यासोबत जळगाव मनपाचे भाजपचे गटनेते भगत बालानी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेवक सुनील खडके, अरविंद देशमुख, अंगरक्षक आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त रांगोळी व फुलांच्या माळांनी स्थानकाला सजविण्यात आले.

    दरम्यान, जळगावसह जिल्हाभरातील विविध आगारातील एकूण ७७ कर्मचारी ३१ मे रोजी परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांचा आगार प्रशासनातर्फे सपत्नीक सत्कार करण्यात येऊन त्यांची आगार परिसरातून एस.टी.तून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 

    June 9, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif