एरंडोल प्रतिनिधी | येथे दि.१७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार डॉ.सतीष पाटील यांच्या प्रचारानिमित्त अभिनेते तथा राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांची जाहीर सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा,मनोज पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार,अमित पाटील,राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.