एरंडोल येथे आचारसंहिते अंतर्गत वाहनांची तपासणी

0

एरंडोल-
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून आचार संहिते दरम्यान अवैध पैसा, मद्य, शस्त्र, इत्यादी वाहतूक तपासणीसाठी उपविभागीय अधिकारी एरंडोल विनय गोसावी यांनी तीन चेक नाके नेमून स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आहेत त्यात धरणगाव चौफुली, आमडदे, दळवेल, अशी तीन चेक पॉईंटवर मंगळवारी 19 मार्च 2019 रोजी वाहने तपासणी करण्यात आली.या पथकात नंदनवार, एस पी पाटील, एस पी पवार हे पथक प्रमुख असून यात पोलिस कर्मचारी मदतीला देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.