एरंडोल – येथे शाळेत जाणाऱ्या एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी असद अब्राहिम खान याचे विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल येथे भगव्या चौकात असद अब्राहिम खान याने अल्पवयीन मुलीला चिठ्ठी दिली व चिठ्ठी उचल,असे धमकावून सांगितले मात्र मुलीने चिठ्ठी न उचळल्यामुळे माझ्या सोबत चल असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक हर्षल कुलकर्णी,सहाय्यक फौजदार प्रदीप चांदोलकर व सुनिल लोहार हे तपास करीत आहे.