एरंडोल महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

एरंडोल (प्रतिनिधी) – महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,

कॉलेज चे प्राचार्य प्रा. नाना पाटील ,रजीस्टार एच.के.पाटील, पर्यवेक्षक नरेंद्र गायकवाड ,जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.बि पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

एरंडोल तालुक्यातील सोनबर्डी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती साजरी.

एरंडोल : तालुक्यातील सोनबर्डी येथील ग्रापंचायत  मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेचे पूजन  विकास सावंत यांनी केले, या  प्रसंगी कोरोनाचे नियम पाळत सरपंच रवींद्र  पाटील,उपसरपंच विनोद पाटील संतोष सोनवणे ,माजी सरपंच कैलास कोडवणे ,शांताराम पाटील,परशुराम मोरे ,प्रवीण पटील.राहुल.पाटील. पत्रकार तथा समजसेवक भाऊसाहेब पाटील. सर्व पोस्ताने महामानवास वंदन केले

Leave A Reply

Your email address will not be published.