Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी जयश्री पाटलांची निवड
    जळगाव

    एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी जयश्री पाटलांची निवड

    By June 19, 2020No Comments46 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल (प्रतिनिधी) : नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नितीन चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरिता आज दि.१९ जुन रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    सभेच्या पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार एरंडोल अर्चना खेतमाळीस यांनी काम पाहिले.उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवार जयश्री नरेंद्र पाटील यांचाच दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.त्यांचे सुचक म्हणुन नगरसेवक योगेश युवराज देवरे व अनुमोदक म्हणुन नगरसेवक जाहिरोद्दीन शेख कासम हे होते.निवडणुक कामी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ यांनी सहकार्य केले.

    यावेळी नवनियुक्त उनगराध्यक्षा जयश्री नरेंद्र पाटील यांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,उत्तर महाराष्ट्र भाजप संघटन मंत्री ऍड.किशोर काळकर,यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नितीन चौधरी,नगरसेवक अभिजित पाटील,नगरसेवक नितीन महाजन,नगरसेविका छाया दाभाडे,नगरसेविका वर्षा शिंदे,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,नगरसेविका आरती महाजन,नगरसेवक योगेश महाजन,नगरसेविका सुरेखा चौधरी,नगरसेवक अ. शकुर अ.लतीफ मोमीन,नगरसेवक प्रा.मनोज पाटील,नगरसेविका सरलाबाई पाटील, नगरसेवक शे.जाहिरोद्दीन शे.कासम, नगरसेवक असलम रशीद पिंजारी एकुण १७ नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. तर ६ सदस्य गैरहजर होते.याप्रसंगी निवड खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या बद्दल पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif