Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या गतीत वाढ
    जळगाव

    एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या गतीत वाढ

    By July 1, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :- मध्य रेल्वेच्या वतीने विभागातून धावणार्‍या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांची गती वाढविण्यात अली आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

    यात २९ एक्सप्रेस गाड्या ३ ते २० मिनिटे, १० एक्सप्रेस १० ते ३० मिनिटे तर पॅसेंजर गाड्या ५ तेे ३५ मिनिट अधिक वेगाने धावणार आहे. हा बदल दि. १ जुलै पासून लागू असणार आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होऊन वेळेची बचत होणार आहे.

    डाउन मार्ग- गाडी क्र. १२११७ एलटीटी-मनमाड एक्सप्रेस व १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई येथून दुपारी ३ ऐवजी दुपारी २.५५ वाजता. गाडी क्र.१५१०२ मुंबई-छपरा अंत्योदय एक्सप्रेस दुपारी ३.३५ ऐवजी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल.गाडी क्र.२२१२१ एलटीटी-लखनऊ एसी एक्सप्रेस दुपारी२.२० ऐवजी दुपारी १.४० वाजत एलटीटी येथून. गाडी क्र.१२५९८ मुंबई-गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेस दुपारी २.२० ऐवजी १.३० वाजता सीएसएमटी येथून. २२१०३ एलटीटी-फैजाबाद एक्सप्रेस दुपारी २.३० ऐवजी १.४० वाजता रवाना होईल.

    अप गाड्या- गाडी क्र. ११०५४ आजमगढ-एलटीटी एक्सप्रेस दुपारी १२.१५ ऐवजी १२.०५ वाजता एलटीटी पोहचेल.गाडी क्र.२२१४८साईनगर एक्सप्रेस दुपारी३.२० ऐवजी दुपारी ३.१०वा. दादर पोहचेल. गाडी क्र.१२८७० हावडा-मुंबई एक्सप्रेस रात्री११.१५ ऐवजी११.२५ वा. सीएसएमटी पोहचेल. गाडी क्र. १२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस सकाळी ६.२५ ऐवजी ६.४५ वाजत सीएसएमटी पोहचेल.

    हा बदल प्रवाशांनी लक्षात घेण्याचे तसेच अधिक माहितीसाठी www. cr. indian rail.gov . in तसेच www. irctc. co .in आणि www. enquiry.indianrail. gov. in/ntes यावर संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी कळविले आहे .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026

    शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif