Sunday, May 29, 2022

उपमहापौर पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी फरार आरोपी मध्यरात्री अटकेत..

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव : जळगावचे शिवसेनेचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या महेंद्र यास मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. रामानंद नगरचे स.पो.नि. संदीप परदेशी व त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय सपकाळे, पोलिस नाईक संदिप महाजन, पो.कॉ. अजय सपकाळे, पो.नाईक प्रविण जगदाळे व पोलिस नाईक सुशिल चौधरी यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी समाधान पाटील व हेमनाथ पाटील आदींनी कसून शोध घेत फरार महेंद्र यास म्हसावद येथुन ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या