उन्हाळी सुटीसाठी विशेष एक्सप्रेस

0

भुसावळ | प्रतिनिधी 
उन्हाळी सुटीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते शालीमार दरम्यान विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. गाडी क्र. ०२०४१ – ही विशेष एक्सप्रेस मुंबई येथून दि.२०एप्रिल ते दि.२९ जून दरम्यान दर शनिवारी चालविणयात येणार आहे. पर्यंतचालविण्यात येणार आहे. ही गाडी विभागात नासिक येथे दुपारी २.५७ वजता.भुसावळ सायं.६.१० वा. अकोला रात्री ८.२७ वाजता पोहचेल.परतीदरम्यान गाडी क्र. ०२०४२ दि.२२ एप्रिल ते १ जुलै दरम्यान चालविण्यात येणार अहे. ही गाडी दर मंगळवारी विभागातील बडनेरा येथे पहाटे ४.३० वा., अकोला सकाळी ६.००वाजता भुसावळ सकाळी ८.२० वा. नासिक सकाळी ११.३५ वाजता पोहचेल. ही गाडी मार्गात ही गाडी बडनेरा, नागपुर, रायपुर या स्थानकांवर थांबेल. प्रवाशांनी या विशेष सुपरफास्ट गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.