Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उन्नाव प्रकरण ; कुलदीप सेंगरला १० वर्षांची शिक्षा
    ताज्या बातम्या

    उन्नाव प्रकरण ; कुलदीप सेंगरला १० वर्षांची शिक्षा

    By March 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगरसह सात दोषींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

    यावेळी न्यायालयाने त्याला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात येईल, असेही कोर्टाने य़ावेळी सांगितले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही  शिक्षा सुनावण्यात आली आहेत. एक त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे एसएचओ होते, तर दुसरे त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होते.

    २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालयाने माजी आमदार कुलदीप सिंग सेंगरला दोषी ठरवलं होतं. बलात्कारप्रकरणी न्यायालयाने त्याला आधीच शिक्षा सुनावली असून सध्या तो जेलमध्ये आहे. गेल्या आठवडय़ात या प्रकरणाचा निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif