उत्स्फूर्त प्रतिसादाने गुलाबराव पाटील भारावले

0

जळगाव –

तालुक्यातील सर्वात मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणार्‍या नशिराबाद येथे शिवसेना भाजपा महायुतीचे दिग्गज उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला तरुण व जेष्ठ श्रेष्ठ मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रचंड प्रतिसाद दिला. प्रचार रॅलीत सर्व जाती धर्माचे व समाजाच्या लोकांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधून विजयासाठी सहकार्य करण्याचे वचन दिले.
बसस्थानक परिसर, खालची अळी, वरची अळी, बाजारपेठ भाग,छ शिवाजी महाराज चौक परिसर, गावातील राजमार्ग या भागातून प्रचार रॅली काढण्यात आली.
*नशिराबाद येथील प्रचार रॅलीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे लालचंद पाटील, संजय नारखेडे ,युवा मोर्चाचे ललित बरहाटे,प्रभाकर पवार मोठा भाऊ, प.स.सदस्य मिलिंद चौधरी,लेवा पतीदारचे अध्यक्ष मनोहर महाजन,प्रकाश बोडे, दीपक सोनवणे, पिंटू शेठ, ललित रोटे ,योगेश पाटील ,संजय नारखेडे, असलम सर यांच्या सहशिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, रावसाहेब पाटील, संजय घुगे,मुकेश सोनवणे, भादलीचे माजी सभापती संतोष नारखेडे ,गोपाल जिभाऊ, युवा मोर्चाचे भूषण बाविस्कर , छगन खडसे भुषण पाटील ,आबा कोळी, दिगंबर खाचणे, जितेंद्र नारखेडे ,सुनील बाविस्कर, शांताराम नारखेडे ,अरुण सपकाळे , संदीप कोळी, कडू कोळी ,किशोर कोळी , संजय कुंभार ,रफिक पटेल, सलीम पिंजारी ,भुवनेश धांडे, प्रविन खडसे ,भोलाण्याचे सरपंच रामकृष्ण सोनवणे ,नामदेव कोळी, समाधान कोळी,कानसवाडे युवराज कोळी, महेंद्र सोनवणे ,गणेश सोनवणे, शेळगावचे अनिल कोळी,रामभाऊ कोळी, प्रकाश सपकाळे,पं. स सदस्य तुषार महाजन ,सचिन चौधरी ,बापू महाजन ,डॉक्टर कदम, नशिराबाद येथील शिवसेनेचे विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी,बापू चौधरी, प्रदीप पाचपांडे,गोकुळ सुरवाडे, युवराज पाटील ,बंडू नारखेडे,संजय नाले ,सुनील पाटील, पंकज पाटील ,विलास धनगर ,सुदाम राजपूत, चेतन बराटे, जगदीश पाटील ,नरेंद्र सपकाळे, सुधीर कोल्हे ,विशाल सपकाळे योगेश कोळी, यांच्यासह शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.