उत्तर महाराष्ट्रासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

0

जळगाव-
धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळले असून लोकांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात शेती चे ही नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते आहे.

दिंडोरी/नाशिक- मौजे मानोरी येथे वीज पडून क्रिकेट खेळत असलेले तीन मुले ठार. सागर गणपत गवे, अनिल विश्वनाथ गवे, रोहित हिरामण गायकवाड यांचा मृतांत समावेश आहे.

चोपडा तालुक्यात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याची बातमी आहे .

 

Leave A Reply

Your email address will not be published.