Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी दिला राजीनामा
    राष्ट्रीय

    उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी दिला राजीनामा

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 21, 2018No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा राज बब्बर यांनी दिला राजीनामा–पेज १
    नवी दिल्ली : काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत बदल करण्याबाबत सूचना येत आहेत. काँग्रेसच्या रणनीतीमध्येही त्यादृष्टीने बदल केला जात आहे. उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यानुसारच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पण अद्याप कोणतीही माहिती बब्बर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची देण्यात आलेली नाही.
    मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या संघटनेत बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षामध्ये त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राज बब्बर यांनी त्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. राज बब्बर यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्याजागी एखाद्या ब्राह्मण चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026

    ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ

    October 14, 2026

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif