भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे विद्युत लोको शेड एम ओ एच् मधे 2019 पूर्ण वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्ल हेवी रिपेयर विभागाला पारितोषिक देण्यात आले ,वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता हिमांशु रामदेव यांच्या हस्ते हेवी रिपेयर विभागाचे प्रमुख राजेश भारम्बे सोबत ,मुकेश चौधरी ,राकेश मिना ,जितेंद्र गुप्ता अरविंद रायकवारा,पराग भारंबे, अशोक धुसिया,धर्मेन्द्र चौरसिया,किरण मुळे यांच्य सह हेवी रिपेयर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .