ईश्वर सपकाळे ताज्या बातम्या By On Apr 18, 2019 0 Share चोपडा – तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी व जिल्हा परिषद गरताड शाळेतील शिक्षक ईश्वर श्रीराम सपकाळे (५३) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. श्रीराम सपकाळे यांचे चिरंजीव तर माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सपकाळे यांचे ते पुतणे होते. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail