Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ईश्वर चोरडिया सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित
    जळगाव

    ईश्वर चोरडिया सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

    By January 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील ईश्वर चोरडिया यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

    सुलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ३० डिसेंबर २०२० रोजी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ लोकांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी रक्तदान करण्यासाठी उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला होता. याप्रसंगी विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. सागर गरुड, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, घनश्याम सोनवणे, विश्वास पाटील, नालंदा लांडगे, गोपल बोचरे, ईश्वर चोरडिया, डॉ. जितेंद्र वानखेडे, आण्णा सुरवाडे, नामदेव खराडे, डॉ. सायली तावडे, डॉ. सुरेश जगंले, हबिब पठाण, विशाल जैन, भरत कल्याणकर, सचिन कर्नावट, मनोज पवार, लक्ष्मण बोर्डे, रविंद्र साळवें, आनंदा माहोर, डॉ. देवानंद सरताळे, टी.आर. पाटील, मुरलीधर जाधव, सत्यवान रोडे, अनिस बेग, अजंली चिंचोलकर, कपील निलवर्ण, दिनेश चौधरी, संजय बालगुडे, चेतन पाटील, मोनिका शिंपी, जय उपासे, राहुल हाकाळे, प्रशांत गायकवाड, कृष्णा वाघ, कैलाश शर्मा विशाल बींदवाल, विना पाटणी, लता जाधव आम्रपाली त्रिभुवन, संजय बाविस्कर, किरन बोर्डे यांना सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच विशेष सत्कारमूर्ती माणुसकी ग्रुप (सिल्लोड) कचरु सुरडकर, माणुसकी ग्रुप (पाळधी) माणुसकी ग्रुप (लोहारा), माणुसकी ग्रुप (शेंदुर्णी, कळमसरा), माणुसकी ग्रुप औरंगाबाद, सय्यद साबेर, रामेश्वर दरेकर, जावेद खान, शेख जावेद पटेल, हणुमान रुळे, हसन शहा, राजश्री चौधरी, अनिस रामपुरे, चंद्रकांत गीते (सेंट्रल पोलिस), कवी मंगलदास मोरे, प्रकाश मोतीहार, बापू विनायक पाटील, दत्तात्रय तेली, आदिंचा सत्कार करन्यात आला आला. या कार्यक्रमास गजानन पिंपळे, संतोष हिरे, सिताराम वाणी, चंद्रकांत गीते, गोपाल वाणी, अनिस रामपुरे, मगंलदास मोरे, योगेश साहिते, पुजा पंडित, देविदास पंडित, मिराबाई पंडित, परमेश्वर कांबळे, कल्पेश पंडित, विनोद पंडित, ऋषिकेश अपार, विनायक ढवळे, विष्णू बोर्डे, गजानन क्षीरसागर, गजानन वाणी, नाना माळी, सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात केली. यावेळी उपस्थितांचे आभार  समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले तर सुत्रसंचालन अंजली चिंचोलेकर यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif