इंदुमती मुंदडा ताज्या बातम्या By On May 14, 2019 0 Share जळगाव – येथील मोहननगरातील रहिवासी इंदुमती नवीनचंद्र मुंदडा (९७) यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नरेंद्र मुंदडा यांच्या त्या आई तर अशोक, लौकिक, मोहित व मुकुल मुंदडा यांच्या आजी होत, 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail