इंदुमती पाटील

0

फैजपूर :- येथील उपासनानगर भागातील रहिवासी इंदुमती रघुनाथ पाटील (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील व जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रा.चंद्रशेखर पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.