इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या कार्यकारिणीची निवड

0

भुसावळ (प्रतिनिधी) :- इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाच्या जुनी कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने जळगाव जिल्ह्यातील विविध नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रदेश कार्यकारणी सदस्य सय्यद सादिक अली यांनी केली केली आहे.

यात जळगाव जिल्‍हाध्‍यक्षपदी मजहर शेख,जिल्‍हा उपाध्‍यक्ष कैलाश घुले,भुसावळ शहराध्‍यक्ष अजहर शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी भुसावळ शहर सदस्‍य भय्‍या साहेब पटेल, शाहरुख मजीद खान, फिरोज खान, शादाब खान, अकील शेख, सैय्यद वासीफ,आसिफ गवली, जुबेर खान, असलम खान, शाकीर शेख, अरबाज खान, शब्बीर शाह, आदिल शेख, रेहान खान, शेरू भाई, शोहेब अहमद, समर अली, सलमान, युनूस खान, हैदरखान आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.