आ बच्चू कडूंना राज्यमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यात विविध कार्यक्रम !

0

भुसावळ – राज्यमंत्री मंडळात समावेश करण्यात आलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अंधश्रद्धेला फाटा देऊन स्मशानभूमीला लागून असलेले शासकीय निवासस्थान(बंगला )स्वीकारून शाहू फुले आंबेडकर विचारधारा पुढे नेण्याचे आपल्या कृतितून करून दाखविले असून तसेच जळगाव शहर युवा अध्यक्ष निलेश बोरा.किरण रुले. हरीश कुमावत. देवेंद्र वराडे. पंकज वाल्हेकर. सागर चौधरी.सुरज पांचाळ. मयूर सपकाळे. सागर गवळी. अनिल नाईक.गोपीचंद मराठे. धनंजय आढाव. अनिल बिऱ्हाडे. अरुण रंधे. आदींनी भुसावळ येथील तापी स्मशान भूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण केले गेले.व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थाध्यक्ष ना बच्चूभाऊ कडून याना राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री पद मिळाल्याने जळगाव जिल्ह्यतमधील पदाधिकाऱ्यांकडून विविध स्वरूपात अभियान राबविले जात असून तसेच कार्यकर्त्यांनी देखील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तपेढीत रक्तदान करून अभियानास सुरुवात केली व दिव्यांग प्रमाणपत्र वाटप दिनानिमित्ताने शंभर लिटर दुधाचे वाटप बंधू भगिनींना वाटप केले गेले तसेच स्मशानभूमीत स्वच्छता करून अभियानाचा समारोप करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.