आ. गायकवाड यांच्या निषेधार्थ पारोळा तहसिलदारांना निवेदन

0

पारोळा प्रतिनिधी l बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हिन्दू धर्मांच्या व वारकरी संप्रदायांच्या अपप्रचाराचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

यासंदर्भात खान्देश विभाग अध्यक्ष ह, भ, प, समाधान महाराज भोजेकर, जिल्हाध्यक्ष ह, भ, प,ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर व जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख ह, भ, प, पवन महाराज यांच्या सह पारोळा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय वारकरी परिषद जळगाव पारोळा तालुका कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष ह, भ, प, सुरेशचंद्र जी महाराज पारोळा उपाध्यक्ष ह, भ, प, देविदास महाराज ( म्हसवे ) कोषाध्यक्ष ह, भ, प, विक्रम महाराज (अंबापिंपरी) संपर्कप्रमुख ह, भ, प, जयेश महाराज ( हिरापूर ) संघटक ह, भ, प,मुरलीधर महाराज (मोंढाळे) सल्लागार ह, भ, प, डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज ( शेवगे ) सचिव ह, भ, प, मुरलीधर महाराज (तुराटखेडा) रमेश जैन (पारोळा) वरील सर्व पदाधिकारी पारोळा तालुक्याचे पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.