आ. खडसेंना आरोग्य व तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा

0

भुसावळ :- गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी महसूलमंत्री तथा भाजपाचे नेते एकनाथराव खडसे हे मुंबई येथे उपचारासाठी गेले होत. ते यशस्वीपणे उपचार करून मुक्ताईनगर येथे दाखल झाले. ते लवकरच प्रचारात सहभागी होऊन प्रचार सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री खडसे यांची मुक्ताईनगर येथे भुसावळ येथील उद्योगपती तथा नगरसेवक मनोज भाऊ बियांनी, प्रमोद भाऊ सावकारे, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ नारखेडे, नगरसेवक गिरीश महाजन, राजूभाऊ पारीख यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी आ. खडसेंना आरोग्य तंदुरुस्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.