Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»आशीष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर.. म्हणाले
    राजकारण

    आशीष शेलारांच्या ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर.. म्हणाले

    By February 3, 2020Updated:February 3, 2020No Comments18 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, अशी टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असं जाहीर निवेदन करणं आशिष शेलार यांना शोभत नाही. आणि होय मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
    जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, संसदेत पारित कायदा मान्य करणे. देशाचे संविधान मान्य करणे ही महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ख्याती आहे. संसदेचे कायदे आणि संविधान मान्य नाही का? याचे उत्तर राष्ट्रवादीने द्यावे, जितेंद्र आव्हाड प्रश्न तुम्हाला आहे, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. मा. उध्दवजींकडे रोख नाही, असे स्पष्टीकरणही आशिष शेलारांनी दिले.

    उद्धव च्या बापाचे राज्य आहे का … असे जाहीर निवेदन करणे @ShelarAshish ह्यांना शोभत नाही ..
    आणि होय
    मराठी माती ला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे …
    आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही ….

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 3, 2020

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026

    विरोधकांच्या घोषणा आणि निदर्शनाने दिल्ली निघाली ढवळून

    October 6, 2026

    ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif