Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आर. एल. शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील ऑफिसला आग
    गुन्हे वार्ता

    आर. एल. शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील ऑफिसला आग

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव: शहरातील रथ चौकात असलेल्या आर. एल. ज्वेलर्स शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.

    शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शो-रुममधील चौथ्या मजल्यावर असलेल्या अकाऊंट विभागाजवळील एका रुममधील कॉम्प्युटर ठेवलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्कीट होवून अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण करीत त्याठिकाणी ठेवलेल्या महत्वाच्या फाईल्स व कॉम्युटर आगीच्या विळख्यात घेतले.यामध्ये ते जळून खाक झाले. या आगीची माहिती जळून मिळतच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    ही आग अग्निशमन विभागातील वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान पाटील, सरदार पाटील, गिरीश खडके, तेजस जोशी यांच्या पथकाने विझवली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

    #aag jalgaon R L Jewels
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif