Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    • लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!
    • ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
    • वरणगावचे नगराध्यक्ष काळे यांचा सायकलने अभिनव प्रवास!
    • पाच हजारांची तुटपुंजी रक्कम ७३ लाख शेतकऱ्यांना वाटप!
    • जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
    • दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»आरबीआय आणार ३५० रुपयाचे नाणे
    राष्ट्रीय

    आरबीआय आणार ३५० रुपयाचे नाणे

    By March 28, 2018No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : लवकरच ३५० रुपयांचे नाणे भारतीय रिझर्व्ह बँक जारी करणार असून आरबीआय ही नाणी गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या ३५० व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी बाजारात आणणार आहे. फारच कमी कालावधीसाठी ही नाणी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.

    चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित ३५० रुपयांचे हे नाणे ४४ एमएमचे असेल. अशोक स्तंभ नाण्याच्या पुढच्या भागात असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेले असेल. याच भागात रुपयाचे चिन्ह आणि मध्ये ३५० मुद्रीत असेल. तसेच नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा ३५०वा प्रकाश उत्सव लिहिलेले असेल. यावर १६६६-२०१६ हे देखील मुद्रीत केलेले असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, नाण्याचे वजन ३४.६५ पासून ३५.३५ ग्रामच्या दरम्यान असेल. बाजारात किती नाणी जारी केली जाणार ह्याची माहिती आरबीआयने अद्याप दिलेली नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ओबीसी क्रिमिलियरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

    November 6, 2026

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif