जळगाव । प्रतिनिधी
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात आमदार सतीश अण्णा पाटील यांच्यासह चार जण थोडक्यात वाचले.

सविस्तर वृत्त असे की , मांगो भोई पाळधी वरून दुचाकीवरून सावदा जात असताना त्यांनी वळण्याचा इशारा न केल्याने अपघात घडून आला. सहकार राज्यमंत्री यांनी अपघात घडून आलेल्या ठिकाणी तात्काळ भेट घडून आणली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…….



