Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आमदार निधीतून जळगाव महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
    जळगाव

    आमदार निधीतून जळगाव महापालिकेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

    By April 21, 2021Updated:April 21, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव । जळगाव महापालिकेमध्ये रुग्णवाहिन्यांची संख्या कमी असल्याने, आमदार निधीतून महापालिकेसाठी दोन रुग्णवाहिका देण्याचे ठरवले. त्यातील एका रुग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले.

    यावेळी महापौर जयश्रताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील , मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी , मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरीष ठुसे, जेष्ठ नगरसेवक सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी ,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, मनपा वैद्यकीय अधीक्षक राम रावलाने आदींची उपस्थिती होती.

    दरम्यान, आमदार भोळे यांनी यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या कठीण काळात पुन्हा एक कोटी रुपयांचा कोवीड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच ही वेळ राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वेळ असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला हरवण्याकरिता सर्वांनी सहकार्याच्या भावनेने एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोरोना टेस्ट आणि लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला यावेळी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif