Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»आमचे ५२ खासदारच भाजपासाठी पुरेसे – राहुल गांधी
    राजकारण

    आमचे ५२ खासदारच भाजपासाठी पुरेसे – राहुल गांधी

    By June 1, 2019No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली :- काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड झाली आहे. या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांचा जोश वाढविताना आक्रमक आणि मजबूत राहण्यास सांगितले आहे. तसेच आमचे ५२ खासदार भाजपविरोधात लढण्यासाठी पुरेसे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    राहुल गांधींनी मतदारांचे आभार मानले व पुढे म्हणाले, सर्व काँग्रेस सदस्यांनी लक्षात ठेवायचे आहे कि, आपण संविधानासाठी लढत आहोत. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक देशवासियांसाठी लढत आहोत. आपल्याला मजबूत आणि आक्रमक राहायला पाहिजे. आपण ५२ खासदार आहोत आणि मी गॅरंटी देतो कि हे ५२ खासदारच भाजपशी इंच-इंच लढण्यासाठी पुरेसे आहेत, असा विश्वास त्यांनी नेत्यांना दिला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026

    एक फोन अन् राज्यातील राजकारण ढवळले!

    June 4, 2026

    विधानपरिषदेच्या मैदानात महायुतीतच सामना

    June 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif