Sunday, November 27, 2022

आदित्य ठाकरेंविरोधात अभिजित बिचुकले रिंगणात

- Advertisement -

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिचुकले यांनी वरळीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून यावेळी ते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. त्यांनंतर “288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मात्र दोन्ही राजे जे टोलनाका, दारुचे दुकान, कार्यकर्ते या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत असतात, त्यामुळे यंदा सातारकरांनी नीट विचार करावा. या दोन्ही राजांना राजे राहू द्या आणि तुमच्या अभिजित बिचुकलेला विधानसभा आणि लोकसभेसाठी पाठवा,” असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या