Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आत्मसन्मान फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार 
    ताज्या बातम्या

    आत्मसन्मान फाउंडेशन तर्फे गुणवंतांचा सत्कार 

    By February 13, 2020No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    बोदवड – मेहनतीने,जिद्दीने आणि अभ्यासातील चिकाटीने आपल्या परिस्थितीवर मात करून उंच गगन भरारी घेता येऊ शकते.पण त्यासाठी गरज असते आत्मसम्मान च्या पंखाची.
    कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मसम्मान फाउंडेशन या सामाजिक संस्थेने ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलांसाठी विनामूल्य सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अभ्यासिका शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या मजल्यावर सुरू केली आहे.याच अभ्यासिकेच्या माध्यमातून नुकतेच तीन विद्यार्थ्यांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुनील विश्वनाथ महाले यांनी महसूल विभाग तर मनोज भास्कर हिवराळे,सी. आर.पी.एफ आणि सागर माळी,जे.डी.सी.सी.बँक क्लर्क  अश्या पद्धतीने यश संपादन केले आहे.
    या तिन्ही गुणवंतांचा सत्कार
    आत्मसन्मान फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.
    विशेष म्हणजे शहरात असलेली ही शेतकऱ्यांच्या मुलां- मुली साठी सुरु करण्यात आलेली पहिलीच अभ्यासिका आहे.
    स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक त्या पुस्तकांची उपलब्धता,मुलां- मुली साठी बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन,पिण्यासाठी शुद्ध पाणी अशा विविध सुविधा या अभ्यासिकेत उपलब्ध आहे.
    या उपक्रमाचे व त्या माध्यमातून यश संपादन करणा-या या गुणवंतांचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.
    या आयोजित गुणवंतांचा सत्कार प्रसंगी अध्यक्ष म्हणून या प्रकल्पाचे प्रमुख संदीप बडगुजर,पुरुषोत्तम पाटील, समाधान पाटील,अनिल कळमकर,रंजन राजपूत यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले.
    सत्कार मूर्तींना ऐकण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif