Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»…आता सीडी लावण्याचं काम बाकी ; एकनाथराव खडसेंचा इशारा
    जळगाव

    …आता सीडी लावण्याचं काम बाकी ; एकनाथराव खडसेंचा इशारा

    By February 12, 2021Updated:February 12, 2021No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर (प्रतिनिधी) । माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणार्‍या जामनेरात काल रात्री उशीरा राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

    मी ईडी लावल्यास सीडी लावल्याचे बोललो होतो…आता त्यांनी ईडी लावली तरी माझी सीडी लावण्याचे काम बाकी असल्याचा इशारा एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.

    खडसे म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंतराव मला म्हणाले, तुमच्या मागे ईडी लागली तर तेव्हा मी म्हणालो मग मी सीडी लावेल. पण खरंच माझ्या मागे ईडी लागली. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली. आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असा इशारा खडसेंनी दिला.

    ”एकनाथराव खडसे यांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. मात्र त्यांनी आधी दिलेल्या इशार्‍याचे काय ?” अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. यामुळे आता पुन्हा खडसे यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याचे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Eknathrao Khadse
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif