Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आता बोदवडातही कोरोनाची धडक?
    जळगाव

    आता बोदवडातही कोरोनाची धडक?

    By March 19, 2020No Comments40 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड (प्रतिनिधी) :- संपुर्ण जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरसने बोदवडात धडक दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश लक्षणे असणारा संशयित तालुक्यातील मानमोडी येथील तरुणास जिल्हा रूग्णालयातील विशेष कक्षात आज दाखल करण्यात आले.

    हा (२३) वर्षीय तरुण पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.तो गेल्या दोन- तीन दिवसांपुर्वी आपल्या मानमोडी गावी आला होता.काही लक्षणे जाणवल्यामुळे व बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीबाबत माहिती देण्याचे शासनाचे आवाहन असल्याने गावातील पोलीस पाटील यांनी ही बाब बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून जिल्हा रुग्णालयाच्या टिमने लोणवाडी येथे येत पुढिल योग्य त्या तपासणीसाठी तरुणास जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.उद्या  दुपार पर्यंत या तरुणाचा तपासणी अहवाल येणार आहे.

    कोरोना विषाणूशी मिळते – जुळते लक्षणे दिसून आल्याने संशयित तरुणास पुढिल तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.वैद्यकीय तपासणी नंतर त्या तरुणास कोरोनाची लागण झाली आहे की नाही?हे सिध्द होणार आहे.अद्याप याबाबतची माहिती मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया तहसिलदार रविंद्र जोगी यांनी ‘लोकशाही’ शी बोलतांना दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif