जळगाव- येथील श्री संत गजानन महाराज मंदिर बहुउद्देशीय ट्रस्ट जळगाव यांच्या वतीने १५फेब्रुवार शनिवार या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,सकाळी पाच वाजता ११पुरोहितांची ऋद्रात श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या मूर्ती अभिषेक होनार असून,काकडआरती सकाळी ७,३०वाजेला तर डॉ योगेश टेनी,कुमार वरून शिंदीकर,बाळकृष्ण भालेराव, होईल दुपारी १२वाजेला महाआरती श्री शशिकांत भागवत भोळे,संगीता शिरीष यादव याचे हस्ते,१२,१५ मिनिटांनी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम,तसेच सायंकाळी ५.३०ते ७.३०वाजता श्री अरुण नेवे,सहकारी मित्र याच्या भक्ती गीतांचा कार्यक्रम,महाआरती श्री रमेश जगन्नाथ बेहडे व नवांश नवीन बेहडे,श्री दगा हिमंत माळी, संध्याकाळी ७.४५ते १०वाजता महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम होईल.भाविकांनी या कार्यक्रमाचा उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.