आज कोरपावली येथे महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त रक्तदांन शिबीर
यावल (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फौंडेशन कोरपावली ग्रामपंचाय महेलखेडी ग्रामपंचायतयांच्या संयुक्त विद्यमानाने आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस सेवा फौंडेशनचे प्रदेशाध्यक्ष ऍड. शुभाषचन्द्र गोडसे साहेब यांच्याआवाहनाने तसेच जिल्हाध्यक्ष ऍड संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी जिप गटनेते तथा यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांच्या आदेशाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात सर्वप्रथम महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली रक्तदान शिबिराचे उदघाटन गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास अडकमोल यांनी स्वतःह रक्तदान करून केले यावेळी काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल,जिल्हाउपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, उपसरपंच हमीदाबी पटेल, माहेलखेडीच्या सरपंच शरिफा तडवी,उपसरपंच माया महाजन, काँग्रेस सेवा फौंडेशनचे यावल तालुका मिडियाप्रमुख विक्की पाटील, समाजसेवक मुक्तार पटेल,ग्रामसेवक प्रवीण सपकाळे,काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, पराग महाजन, जयंता महाजन,ग्राप सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी ,अमोल नेहेते,सिकंदर तडवी, जुंमा तडवी,प्रवीण अडकमोल, जयवंत अडकमोल, भीमराव इंधटे,आशा वर्कर हिराबाई पांडव, नजमा तडवी, अंगणवाडी सेविका अलका महाजन, निशा तडवी,मालती नेहेते, लता अडकमोल,ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी यांनी सहकार्य केले रेडप्लस ब्लड बँकेचे डॉ. भरत गायकवाड, डॉ. अमोल शेलार, डॉ. रविंद पाटील, डॉ. सलमान पटेल आदींनी तपासणी करून रक्तदान घेतले