Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळींचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
    गुन्हे वार्ता

    आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळींचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पारोळा तालुक्यातील टोळी येथील युवकाने आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीकडच्या मंडळीने पारोळा तालुका स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    तालुक्यातील टोळी येथील तरुण व चितोड (ता.धुळे) येथील तरुणीने नुकताच प्रेमविवाह केला आहे. यातील तरूणीच्या आप्तांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी काल सायंकाळी पारोळा पोलीस स्थानकात तक्रार केली. या तरूणाने बळजबरीने विवाह लावला असून तरूणीला आमच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

    पोलीस स्थानकात नवविवाहितांना बोलावून पोलिसांनी चर्चा केली. तर तरूणीच्या आप्तांनी महामार्गावर दोनदा रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक थांबवली. यामुळे पोलिसांनी लाठीमार करत त्यांना पांगविले. तर पोलिसांसमोर जबाब देतांना या तरूणीने आपण आपल्या पतीसोबतच राहणार असल्याचे सांगितल्याने अखेर तिच्या घरच्यांसह सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा नाईलाज झाला. मात्र या सर्व गदारोळात येथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news latest news Parola News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif