भडगाव –
तालुक्यातील आंचळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . अडीच वर्षासाठी हि निवड आहे .
निवड प्रसंगी मंडळ अधिकारी दिलीप पाटील , ग्रामसेवक हितेष पाटील यांचेसह विद्याधर पाटील, धर्मा पवार , मिराबाई पाटील , मंजाबाई निकम , मगन वंजारी , शिलाबाई राठोड , आशाबाई राठोड , बेबाबाई हटकर , सिताबाई पवार , निलाबाई राठोड , संतोष पाटील , कैलास पाटील, सतिष पाटील , विजय पाटील , मधुकर पाटील , रमेश पाटील , विश्वास पाटील , राजेंद्र पाटील , नाना पाटील , रमेश पाटील , देविदास पाटील , विलास पाटील इत्यादी उपस्थित होते .