अ.भा.ग्राहक पंचायतीची जिल्हा बैठक संपन्न

0

पारोळा (प्रतिनिधी) : अ.भा.ग्राहक  पंचायतीच्या जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची विडियो कांफ्रसिंग द्वारे बैठक ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष  तथा महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य  विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.cash back offer योजनेतील फसवणूक, वीजेची वाढीव फसवी बिले, अप्रमाणीत आणि वस्तूंच्या अवाजवी कीमती याबाबत चर्चा करण्यात आली.

नव्याने लागू झालेला “ग्राहक संरक्षण कायदा २०१९ ” संबंधी माहिती सर्व सामान्यांना व्हावी म्हणून जिल्हा अभ्यासवर्ग आयोजीत करण्याचे बैठकीत एकमताने ठरले.

डॉ.विशाल पाटील ( चाळीसगांव ),माधुरी भट-कुलकर्णी ( जळगाव ),अॅड, जास्वंदी भंडारी (भुसावळ),मकसुद हुसेन बोहरी (अमळनेर),अशोक महाजन (रावेर)प्रा.सुरेश कोळी (भडगांव),डॉ.अनील देशमुख (पाचोरा),दिनेश तायडे(धरणगांव)नितीन कोल्हटकर (बोदवड),सुरेश रोकडे (भडगांव),संध्या महाजन (एरंडोल),अंजू ढवळे(अमळनेर),प्रा.योगिता महाजन (रावेर),अॅड,भारती अग्रवाल (अमळनेर),सुधाकर नेतकर(पारोळा),डॉ.प्रशांत पाटील (एरंडोल),निर्मला महाजन (भडगांव),करूणा सोनार(अमळनेर),प्रा.देवेंद्र मस्की(भडगांव),अॅड, कुन्दंन साळुंखे(अमळनेर) पुंडलिक चौधरी (एरंडोल),दिलीप सोनार (अमळनेर), सरोज परदेशी(पारोळा),शुभम पोतदार (जळगांव),हेमंत भांडारकर (अमळनेर),नीळकंठ पाटील,भानुदास साळुंखे,ज्योती भावसार आदी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.सूत्र संचालन प्रा.सुरेश कोळी यांनी केले.आभार अॅड,जास्वंदी भंडारी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.